JoomlaLock.com All4Share.net

Secretary Message

sec

श्री अनंत कृषि विकास प्रतिष्ठाण या संस्थेच्या संस्थापिका स्व. सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) यांनी सोनाजीराव क्षीरसागर कृषि तंत्र विद्यालय हे १९९८ साली सुरु केले.आधूनिक कृषि जगातील ज्ञान मिळण्यासाठी ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांना आपले उज्ज्वल भवितव्य घडविता यावे

Principal Message

dirभारत हा शेतीप्रधान देश असून देशाची ३५% अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबुन आहे. या शेतीचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील गरीब, होतकरु व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची संधी मिळावी व त्यातून शेतीविषयक आधूनिक ज्ञान प्राप्त होवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..

Admission

addm

प्रवेश व प्रवेश पद्धती - या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी : १) शैक्षणिक पात्रताः १० वी पास १२ वी पास किंवा नापास, २) वय : १४ ते ३० वर्षे माजी सैनिक- ४५ वर्षे, ३) प्रवेश क्षमताः ६० विद्यार्थी प्रती वर्ष, ४) प्रवेश प्रक्रिया जिल्हानिहाय, ५) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

About School

aboutus

  • कृषि तंत्र निकेतनचे उद्देशः शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांना कृषि व तत्सम विषयाचे प्रात्यक्षिकाभिमूख शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे जेणेकरुन विद्यार्थी स्वतःची शेती करण्यास प्रवृत्त होतील आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन वाढविण्यास त्यांचे मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांची स्वतःची शेती सुधारण्याबरोबरच गावातील व परिसरातील शेतकर्‍यांना त्यांची शेती सुधारण्यास त्यांचे मार्गदर्शन मिळेल.कृषि तंत्रज्ञान पदविकाधारकास कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, उद्यान पर्यवेक्षक, वनपाल, वनरक्षक , कृषि दूत तसेच खाजगी बी-बियाणे, खते, किटकनाशके कंपन्यामध्ये रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत.

News & Updates

  • नविन उद्योगधंदे व व्यवसाय सुरु करण्यासाठी
  • कृषि तंत्रनिकेतनचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सरकारी नौकरीमधे हि जागा उपलब्ध आहेत.
  • खेडयातील व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जवळ शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देणे.
  • माती व जलसंवर्धनाचे ज्ञान देण्यासाठी.
  •